Vidya Balan : 'जिंदगी एक बार मिलती है तो दो बार क्यो सोचना!'

| Sakal

बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये विद्याचे नाव घ्यावे लागेल.

| Sakal

विद्या ही तिच्या हटके लूकसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून विद्या ही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होती.

| Sakal

आता विद्यानं जो एक लूक शेयर केला आहे त्यामुळे चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

| Sakal

विद्यानं त्या फोटोमध्ये पेपरच्या साह्यानं केलेलं फोटोशुट प्रतिक्रियांचा विषय आहे.

| Sakal

बॉलीवूडमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी विद्या ही नेहमीच ओळखली गेली.

| Sakal

द डर्टी पिक्चर पासून विद्याकडे पाहण्याचा चाहत्यांचा दृष्टीकोन बदलून गेला.

| Sakal

विद्या सोशल मीडियावर व्हायरल करत असलेल्या मीम्सनं देखील नेटकऱ्यांना अवाक् केलं आहे.

| Sakal