अभिनेत्री विद्या बालनने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट आणि चमकदार चित्रपट दिले आहेत.
तिच्या कारकिर्दीतील सर्वात धाडसी चित्रपटाबद्दल 'द डर्टी पिक्चर' होता
या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडले
हा चित्रपट विद्या बालनच्या करिअरसाठी करिअरसाठीही उत्तम ठरला.
सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत.
विद्याचा हॉट आणि बोल्ड अंदाज चाहत्यांना वेड लावतो
४४ वर्षाची विद्या बालनची तरुणींना लाजवेल अशी फिगर आहे
आपल्या शरीरावर ती विशेष लक्ष देते.
विद्या विशेष डायट फॉलो करते
विद्याच्या मनमोहक अदांचे फोटो व्हायरल होत आहेत.