Vitamin B12 मिळविण्यासाठी 5 पदार्थ

सकाळ डिजिटल टीम

आपल्या शरीराच्या विकासासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते, जी पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आहार घ्यावा लागतो.

vitamin b 12 | sakal

या आवश्यक पोषक घटकांपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन बी 12, ज्याच्या कमतरतेमुळे आपले बरेच नुकसान होऊ शकते. निरोगी प्रौढ व्यक्तीला दररोज सुमारे 2.4 मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी 12 ची आवश्यकता असते.

vitamin b 12 | sakal

जर आपल्याला ही पोषक तत्वे मिळाली नाहीत तर अशक्तपणा, थकवा, भूक न लागणे, उलट्या, अतिसार, वजन कमी होणे, हात-पाय सुन्न होणे अशा समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे शरीर खूप कमकुवत होते.

vitamin b 12 | sakal

आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे अंड्याशिवाय नाश्ता अपूर्ण असतो. अंड्याच्या पांढऱ्या भागापेक्षा पिवळ बल्क खाल्ल्याने अधिक बी 12 मिळेल.

vitamin b 12 | sakal

सॅल्मन हा एक मासा आहे जो ताज्या आणि खाऱ्या दोन्ही पाण्यात आढळतो, व्हिटॅमिन बी 12 व्यतिरिक्त, प्रथिने आणि ओमेगा -12 फॅटी ॲसिड देखील भरपूर प्रमाणात यात उपलब्ध आहेत.

vitamin b 12 | sakal

आपल्या सर्वांना माहित आहे की मांसामध्ये भरपूर प्रथिने आणि चरबी असते जी आपल्या शरीराच्या विकासासाठी आवश्यक असते. हे खाल्ल्याने शरीराला दररोज लागणाऱ्या व्हिटॅमिन बी 12 पेक्षा जास्त व्हिटॅमिन बी 12 मिळते.

vitamin b 12 | sakal

टूना मासा हा एक समुद्री मासा आहे, त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यासारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात, तसेच व्हिटॅमिन बी 12 चा देखील हा एक चांगला स्रोत आहे. \

vitamin b 12 | sakal

व्हिटॅमिन बी 12 दूध आणि सर्व दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. यासाठी तुम्ही रोजच्या आहारात दुधा व्यतिरिक्त चीज आणि दहीचाही समावेश करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

vitamin b 12 | sakal