wealth : भरपूर श्रीमंत व्हायचंय? चातुर्य अन् शिक्षणासह हवी 'ही' तयारी

| Sakal

वर्गात पहिला येणारा मुलगा भरपूर पैसा कमवून श्रीमंत होतोच असं नाही.

| Sakal

पैसा कमवायला फक्त बुध्दीमत्ता, परदेशी पदव्या पुरेशा नसतात. याशिवाय किंवा या सह अजून काही गोष्टींची आवश्यकता असते. जाणून घेऊ.

| Sakal

व्यक्तीला आपला कंफर्ट झोन सोडण्याची तयारी असायला हवी. तरच डबक्या बाहेरचं जग दिसतं.

| Sakal

रिस्क घेण्याची तयारी आणि सवय हवी. तरच अपयश पचवून पुन्हा उभं राहता येतं.

| Sakal

फार भावनिक न राहता व्यावहारीक राहणं गरजेचं असतं.

| Sakal

व्यावहारीकता जपण्याबरोबरच भोवतालच्या लोकांविषयी माणूसकी जपणं पण आवश्यक आहे.

| Sakal

सर्वात महत्वाचं म्हणजे प्रसंगानुरूप लवचिकता असायला हवी.

| Sakal