Weekly Horoscope : सोमवार ते रविवार; कसा जाणार राशींसाठी आठवडा, वाचा

सकाळ डिजिटल टीम

मेषराशींसाठी हा आठवडा आनंददायी असून त्यांच्या आयुष्यातील समस्या दूर होणार.

Weekly Horoscope

कुणाशी बोलताना काळजी घ्या. तुमचे शब्द दुखावू शकतात. स्त्रियांसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे.

Weekly Horoscope | sakal

आर्थिक व्यव्हार सांभाळून करा. कठीण निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते.

Weekly Horoscope | sakal

नवीन नोकरी मिळण्याची संधी आहे. मित्र आणि कुटूंबात आनंददायी वातावरण असणार.

Weekly Horoscope | sakal

युवकांसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे. इतर लोकांनी मात्र काळजी घेणे आवश्यक आहे.

Weekly Horoscope | sakal

हा आठवडा अडीअडचणीचा असणार आहे. त्यामुळे निराश होऊ नये.

Weekly Horoscope | sakal

महिलांनी आणि लहान मुलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. ज्येष्ठ लोकांना प्रवासाची संधी आहे.

Weekly Horoscope | sakal

सर्व निर्णय विचारपूर्वक घ्या. घाई गडबड करू नका नाहीतर पश्चाताप होऊ शकतो.

Weekly Horoscope | sakal

या आठवड्यात अनावश्यक खर्च अधिक होणार. विचारपूर्वक खर्च करा

Weekly Horoscope | sakal

नोकरीमध्ये तुमचा पगार वाढू शकतो. ज्येष्ठ लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

Weekly Horoscope | sakal

हा आठवडा तुमची परिक्षा घेणारा असेल त्यामुळे कोणतेही काम करताना विचारपूर्वक करा नाहीतर एक छोटीशी चुक तुम्हाला महागात पडू शकते.

Weekly Horoscope | sakal

नवीन संधी समोर येणार. त्यामुळे संधीचे सोने कसे करायचे हे तुमच्या हातात राहणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weekly Horoscope | sakal