Weight Loss : थंडीत वजन वाढतंय ? हे उपाय करा

नमिता धुरी

तुमचं वजन थंडीत वाढत असेल. तर हे उपाय करा.

Weight Loss

थंडीत मोसमी फळे व भाज्या खा. यामुळे पचनक्रिया चांगली राहील.

Weight Loss

जंक फूड टाळा.

Weight Loss

कडधान्ये, साबुदाणे, अंडे, मासे खा.

Weight Loss

शेंगदाणे खा.

Weight Loss

किमान ३० मिनिटे वर्कआऊट करा.

Weight Loss

गोड कमी खा.

Weight Loss

झोपण्याच्या किमान ३ तास आधी जेवा.

Weight Loss

दुधाचा चहा पिऊ नका. हर्बल टी किंवा ब्लॅक कॉफी प्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weight Loss