गाई-म्हशीच्या दूधाला आहेत 'हे' ६ पर्याय

वैष्णवी कारंजकर

दूध पिण्याची सवय आपल्याकडे लहानपणापासूनच लावली जाते.

Milk | Sakal

दूध आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. पण काही लोकांना गायीच्या किंवा म्हशीच्या दूधाने त्रास होतो.

Milk | Sakal

अशावेळी या दूधाने मिळणारं पोषण इतर कोणत्या दूधांमधून मिळू शकतं? जाणून घ्या...

Milk | Sakal

सोया मिल्क

सोया दूध कोलेस्ट्रोल कमी करण्यास, तसंच पाळीच्या काळात आराम देण्यास, हाडं मजबूत करण्यास मदत करते.

Soya Milk | Sakal

बदाम दूध

बदामाच्या दूधामध्ये फॅट आणि कॅलरी कमी असतात.

Almond Milk | Sakal

काजूचं दूध

काजूच्या दूधामध्ये कॅल्शियम भरपूर असतं. पण काजूचं दूध मिळणं थोडं अवघड आहे.

Cashew Milk | Sakal

राईस मिल्क

या दूधात मोठ्या प्रमाणावर फायबर, मॅग्नेशिअस, फॉस्फरस, कार्बोहाय़ड्रेट्स असतात. हे दूध तुम्ही घरीही बनवू शकता.

Rice Milk | Sakal

नारळाचं दूध

नारळाचं दूध सहज उपलब्ध होतं, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोटॅशिअम असतं.

Coconut Milk | Sakal

हेझलनट दूध

हे दूध कॉफी, चॉकलेट शेक बनवण्यासाठी वापरतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hazelnut Milk | Sakal