अति बडबड्या मुलांचं काय कराल ?

| Sakal

मुलांना समजवा की कमी बोलल्याने त्यांना भोवतालच्या वातावरणाचा आस्वाद घेता येईल आणि मनात नवे विचार येऊ शकतील.

| Sakal

कमी शब्दांमध्ये आपलं म्हणणं मांडण्याची सवय लावा.

| Sakal

प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात मुलांशी चर्चा करून जेणेकरून मुद्देसूद बोलण्याची सवय त्यांना लागेल.

| Sakal

दैनंदिनी लिहिण्याची सवय लावा जेणेकरून मुलांना व्यक्त व्हायलाही पुरेसा अवकाश मिळेल.

| Sakal

काही गोष्टी खासगी असतात. त्यामुळे कुठेही त्या बोलण्याआधी विचार करावा, हे मुलांना समजवा.

| Sakal

दुसऱ्याचं बोलणं ऐकून घेण्याचीही सवय लावा.

| Sakal

मुलं काही चुकीचं बोलत असतील तर त्यांना कधी काय बोलावे हे समजवा.

| Sakal

जास्त बोलण्याबद्दल मुलांना शिक्षा करू नका. असे केल्यास त्यांच्या मनात भीती निर्माण होऊन मुलं अबोल बनतील.

| Sakal