Sanitary Pads : वापरलेल्या सॅनिटरी पॅडची योग्य विल्हेवाट कशी लावाल ?

| Sakal

आजही बऱ्याच जणांना सॅनिटरी पॅड फेकण्याची योग्य पद्धत माहीत नाही.

| Sakal

पॅडला टॉयलेट पेपरमध्ये गुंडाळा.

| Sakal

पॅडसाठी कचराकुंडी वेगळी ठेवा.

| Sakal

पॅडला प्लास्टिकही गुंडाळा.

| Sakal

टॉयलेटमध्ये फ्लश केल्यास पाणी तुंबू शकतं.

| Sakal

स्वत:सोबत कायम एक कागद ठेवा जेणेकरून बाहेर असताना त्यात पॅड गुंडाळून टाकता येईल.

| Sakal

पॅड जाळू नये.

| Sakal

मातीत पुरू नका.

| Sakal