महिलांच्या स्तनांबद्दल उघडपणे बोलता येत नसल्याने पुरुषांच्या मनात काही प्रश्न घर करून राहिलेले असतात.
स्तनांमुळे महिलांना ओझं तर होत नसेल ?
पुरुषांना जसं स्तनांचं आकर्षण असतं तसं महिलांनाही असतं का ?
पाळीच्या वेळी महिलांचा मूड बदलतो तसं स्तनांमध्येही काही बदल होतात का ?
पुरुषांप्रमाणे महिलांनाही स्तनांशी खेळावंसं वाटतं का ?
दोन्ही स्तनांच्या मापात फरक असतो का ?
ब्राचा महिलांना खरंच त्रास होतो का ?
प्रेग्नंसीच्या आधीही स्तनांच्या आणि स्तनाग्रांच्या मापात काही फरक पडतो का ?