Marriage Horoscope : कोणत्या वयात होईल तुमचं लग्न? तुमची रास सांगेल उत्तर

Sudesh

मेष

या राशीच्या व्यक्तींचं लग्न साधारणपणे वयाच्या २२व्या वर्षी होते. जर या वयात लग्न झालं नाही, तर वयाच्या २३, २६, २९ किंवा ३२व्या वर्षीदेखील लग्न होऊ शकतं.

Marriage Horoscope | Esakal

वृषभ

या राशीच्या व्यक्तींचं लग्न वयाच्या २३व्या वर्षी होतं. या वयात लग्न न झाल्यास वयाच्या २५, २७, २९ किंवा ३३ व्या वर्षी लग्न होऊ शकतं.

Marriage Horoscope | Esakal

मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या व्यक्तींचं लग्न वयाच्या २३, २४, २८, ३० किंवा मग थेट ३५ व्या वर्षी होऊ शकतं.

Marriage Horoscope | Esakal

कर्क

या राशीच्या व्यक्तींचा विवाह वयाच्या २१व्या वर्षीच होऊ शकतो. या वयात लग्न न झाल्यास वयाच्या २४, २७, २९ किंवा ३१व्या वर्षी होऊ शकतं.

Marriage Horoscope | Esakal

सिंह

या राशीच्या व्यक्तींचे लग्न वयाच्या २२, २३, २५, २८ किंवा ३३ व्या वर्षी होऊ शकतं.

Marriage Horoscope | Esakal

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींचा विवाह वयाच्या २३व्या वर्षी होऊ शकतो. या वयात लग्न न झाल्यास, वयाच्या २५, २७, ३० किंवा ३२व्या वर्षीदेखील संधी मिळू शकते.

Marriage Horoscope | Esakal

तूळ

या राशीच्या व्यक्तींचा विवाह वयाच्या २३, २६, ३०, ३३, किंवा ३८ व्या वर्षीही होऊ शकतो.

Marriage Horoscope | Esakal

वृश्चिक

या राशीच्या व्यक्तींचा विवाह वयाच्या २४व्या वर्षी होतो. या वयात न झाल्यास, वयाच्या २६, २८, २९ किंवा ३० व्या वर्षी देखील लग्न होऊ शकतं.

Marriage Horoscope | Esakal

धनु

या राशीच्या व्यक्तींचा विवाह २२व्या वर्षी होऊ शकतो. या वयात न झाल्यास, वयाच्या २४, २५, २६ किंवा मग थेट ३१व्या वर्षी लग्न होऊ शकतं.

Marriage Horoscope | Esakal

मकर

मकर राशीच्या व्यक्तींचा विवाह वयाच्या २४व्या वर्षी होतो. या वयात लग्न न झाल्यास वयाच्या २३, २५, २८, २९ किंवा ३० व्या वर्षी होऊ शकतं.

Marriage Horoscope | Esakal

कुंभ

ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींचा विवाह वयाच्या २३व्या वर्षी होतो. या वयात लग्न न झाल्यास, वयाच्या २५, २८, २९ किंवा ३० व्या वर्षीही होऊ शकतं.

Marriage Horoscope | Esakal

मीन

या राशीच्या व्यक्तींचा विवाह वयाच्या २३, २४, २५, २६ किंवा मग थेट २९ व्या वर्षी होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marriage Horoscope | Esakal