जगात सर्वाधिक म्हणजे ८,१३३ मेट्रिक टन सोनं अमेरिकेकडे आहे.
दुसऱ्या नंबरवर जर्मनी आहे. जर्मनीकडे ३,३५५ टन सोनं आहे.
तिसऱ्या नंबरवर इटली असून इटलीकडे २,४५२ मेट्रिक टन सोनं आहे.
फ्रान्सजवळ २,४३७ मेट्रिक टन सोनं असून रशियाकडे २,२९९ मेट्रिक टन सोनं आहे.
चीनजवळ २,०११ मेट्रिक टन सोनं असून सहावा क्रमांक लागतो.
यानंतर स्वित्झर्लंडकडे १,०४० मेट्रिक टन सोनं आहे.
तर जपानकडे ८४६ मेट्रिक टन सोनं आहे.
भारताचा नंबर नववा असून भारताकडे ७८७ मेट्रिक टन सोनं आहे.