असं मानलं जातं की जर तुम्ही सकाळी लवकर घराबाहेर जात असाल तर सर्वात आधी तुमचा उजवा पाय घराबाहेर ठेवा.
सर्वप्रथम उजवा पाय घराबाहेर ठेवणे खूप शुभ मानलं जातं.
असे केले तर तुमचा दिवस चांगला जातो, असं म्हणतात. जेव्हा तुम्ही गृहप्रवेश करता, तुम्ही तुमच्या घरात पाऊल ठेवता तेव्हाही तुम्हाला तुमच्या उजव्या पायाने प्रवेश करण्यास सांगितला जातो
दुसरीकडे, लग्नानंतर नवीन नवरी पहिल्यांदा घरी येते तेव्हा ती उजव्या पायाचा कलश टाकते आणि उजवा पाय आधी घरात ठेवते.
पण जर तुम्ही डावा पाय घराबाहेर ठेवला किंवा गृहप्रवेश करताना डावा पाय पहिले टाकला तर तुमचं नुकसान होऊ शकतं.
. हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यापूर्वी काय केलं पाहिजे याबद्दल उपाय सांगण्यात आले आहेत.
हे उपाय पाळल्यास तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळतं. तुमची आर्थिक प्रगती होते.