व्हायरल व्हिडीओ प्रकरणातील शीतल म्हात्रे आहेत तरी कोण?

| Sakal

शीतल म्हात्रे या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या आहेत. 

| Sakal

बंडाआधी त्या मूळ शिवसेनात होत्या. शिवसेना आमदारांच्या बंडानंतर त्या शिंदे गटात सामील झाल्या. शीतल म्हात्रे माजी नगरसेविका आहेत.

| Sakal

शीतल म्हात्रे राजकारणात येण्याआधी त्या पत्रकार म्हणून सक्रिय होत्या. 

| Sakal

शीतल म्हात्रे 10 ते 15 वर्ष राजकारणात सक्रिय आहेत.

| Sakal

शीतल म्हात्रे अलिबाग आणि पेण येथील शिवसेनेच्या माजी संपर्कप्रमुख आहेत.

| Sakal

शीतल म्हात्रेंनी दोन वेळा प्रभाग समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे. 

| Sakal

शीतल म्हात्रे यांचा बंडखोर आमदारांना खडसवतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

| Sakal

शीतल म्हात्रे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.

| Sakal