कोण आहे बागेश्वर बाबासोबत लग्नाचं प्रण घेणारी शिवरंजनी?

साक्षी राऊत

बाबा बागेश्वरशी लग्न करण्यास इच्छुक

शिवरंजनी तिवारीला बाबा बागेश्वरची लग्न करायचे आहे. त्यासाठी ती गंगोत्री धामपासून ते बागेश्वर धामपर्यंत पदयात्रा करतेय. १६ जूनला ती बागेश्वरला पोहोचणार आहे.

Baba Bageshwar

अजब दावा

तिने असा दावा केलाय की १६ जूनला जी मोठी घोषणा होईल ती बागेश्वर धाममधूनच होईल.धीरेंद्र शास्त्रींशी भेट झाल्यास ती तिथूनच पुढचं लाइव्ह अपडेट लोकांना देईल.

Baba Bageshwar

तिला करायचंय लग्न

बाबा बागेश्वर धामचा प्रमुख धीरेंद्र शास्त्रीसह लग्नासाठी इच्छुक असलेली शिवरंजनी तिवारी डॉक्टर बनण्यासाठी अभ्यास करत आहे. ती MBBSची विद्यार्थिनी आहे.

Baba Bageshwar

भजन गायिका

ती एक यूट्यूबर आणि भजन गायिकासुद्धा आहे. ती मध्ये प्रदेशच्या शिवनी येथे राहाणारी आहे.

Baba Bageshwar

शिवरंजनीने एका मुलाखतीत असे सांगितले होते की धीरेंद्रशास्त्री माझ्या प्राणांचे स्वामी आहे. २०२१ मध्ये ती बाबा बागेश्वरला नावाने हाक मारायची.

Baba Bageshwar

शिवरंजनीने सांगितले की तिचे कुटुंब जगतगुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद महाराजांशी संबंधित आहे. त्यामुळे तिच्या घरी सुरुवातीपासूनच आध्यात्मिक वातावरण होते.

Baba Bageshwar

बाबा बागेश्वरबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य चर्चेत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Bageshwar