आई होण्याची इच्छा मनात असल्यास अशी स्वप्ने पडू शकतात. कारण दिवसभर तोच विचार डोक्यात असतो.
मोठ्या जबाबदारीची जाणीव मनात असते.
खरोखरच तुम्ही गरोदर असाल तरीही बाळाच्या प्रेमामुळे अशी स्वप्नं पडतात.
बाळाच्या जन्मानंतर नव्याने आयुष्य सुरू करण्याची इच्छा मनात असू शकते.
गरोदर होण्यासाठी प्रयत्न सुरू असतील पण यश येत नसेल तर गरोदरपणाच्या ओढीने तुम्ही तशी स्वप्नं पाहाता.
नुसतंच गरोदर नाही तर बाळाला जन्म देण्याचीही स्वप्नं पडतात.
लग्नाची ओढ लागली असल्यासही असे घडते.
अशा स्वप्नांमुळे त्रास होतोय की आनंद याचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करा.