कांदा कापताना डोळ्यातून अश्रू का येतात?

रोहित कणसे

आपल्या सर्वांच्या घरांमध्ये स्वयंपाकात रोज कांदा वापरला जातो.

why do we cry while cutting onions

नियमीत वापरला जाणारा कांदा कापताना डोळ्यांतून पाणी का येतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

why do we cry while cutting onions

कांद्यामध्ये असे कोणते गुणधर्म असतात ज्यामुळे तो कापताना डोळ्यातून पाणी येतं? चला जाणून घेऊयात.

why do we cry while cutting onions

कांद्यामध्ये सायन-प्रोपॅनिथियल-एस-ऑक्साइड नावाचे रसायन असते. या रसायनामुळे डोळ्यांत पाणी येते.

why do we cry while cutting onions

कांदा कापताना के केमिकल डोळ्यांच्या लेक्राइमल ग्रंथिंवर परिणाम होतो, त्यामुळे डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात.

why do we cry while cutting onions

एका संशोधनानुसार, कांदा कापताना डोळ्यांत पाणी येण्याचे कारण लॅक्रिमेट्री-फॅक्टर सिंथेस एन्झाइम आहे.

why do we cry while cutting onions

आपण कांदा कापतो तेव्हा त्यात असलेले लॅक्रिमेट्री-फॅक्टर सिंथेस एन्झाइम हवेत मिसळतं. यानंतर हे एन्झाइम सल्फेनिक ऍसिडमध्ये बदलते, ज्यामुळे डोळ्यांत पाणी येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

why do we cry while cutting onions