डॉक्टर नेहमी पांढऱ्या रंगाचाच कोट का घालतात?

सकाळ डिजिटल टीम

पांढरा कोट रुग्ण, परिचारिका आणि इतर डॉक्टरांना सहज ओळखता येतो.

Doctor | Sakal

या कोटमध्ये असलेल्या मोठ्या खिशांमुळे डॉक्टरांना स्टेथॉस्कोप सारख्या आवश्यक गोष्टी घेऊन जाणं सोपं पडतं.

Doctor | Sakal

डॉक्टरांबद्दलच्या सामाजिक अपेक्षांचे पालन करता येतं.

Doctor | Sakal

आजूबाजूच्या आणि रूग्णांच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करता येते.

Doctor | Sakal

रुग्णाला डॉक्टरकडे पाहून स्वच्छ वाटतं.

Doctor | Sakal

रुग्णांना स्वतःपासून बाधित होण्यापासून वाचवता येतं.

Doctor | Sakal

पांढरा कोट रुग्णालयातील वातावरणात शरीराचे तापमान संतुलित राखण्यास मदत करतो.

Doctor | Sakal

पांढरा रंग शुद्धता दर्शवतो. डॉक्टरकडून पेशंटला कोणतीही हानी होणार नाही, अशी जाणीव निर्माण करतो.

Doctor | Sakal

सर्वधर्मीय देवांचे पोशाखही बहुतांशवेळा पांढऱ्या रंगाचे असतात. पांढरा रंग श्रद्धेचं प्रतिक म्हणूनही वापरला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctor | Sakal