Dogs Howling : खरंच कुत्री रात्री भुतांना पाहून रडतात का?

सकाळ डिजिटल टीम

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी रात्री अपरात्री कुत्र्यांचं रडणं आपल्यापैकी सर्वांनीच ऐकलं असेल.

why dog cry at night know reason behind dog howling at night

असे मानले जाते की रात्री भूतं-खेतं आणि आत्मा दिसल्यावर कुत्री रडतात.

why dog cry at night know reason behind dog howling at night

पण कुत्र्यांना आत्मा दिसतात याला कुठलाही वैज्ञैनिक आधार नाहीये, त्यामुळे यावर विश्वास ठेवणे चुकीचे आहे.

why dog cry at night know reason behind dog howling at night

एकतर कुत्री हाऊल करतात ज्याला लोक रडणे समजतात.

why dog cry at night know reason behind dog howling at night

अमेरिकन केनल क्लबनुसार कुत्री बऱ्याचदा एकटेपणामुळे हाऊल करतात.

why dog cry at night know reason behind dog howling at night

कुत्री रात्री हाऊल करून इतर दूरच्या कुत्र्यांना संदेश देतात आणि त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात.

why dog cry at night know reason behind dog howling at night

तर बऱ्याचदा कुत्र्यांना काही जखम झाली असेल तरी देखील ते हाऊल करतात.

why dog cry at night know reason behind dog howling at night

तसेच बऱ्याचदा कुत्री कशाचातरी आवाज ऐकून हाऊल करायला सुरूवात करतात जसे की सायरनचा आवाज.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

why dog cry at night know reason behind dog howling at night