डोनाल्ड हे अजूनही लहान आहे. त्यांना डायपरची आवश्यकता आहे, अशा अर्थाने त्यांना ट्रोल केले जात आहे.
ट्वीटरवर डोनाल्ड ट्रम्पचे अनेक मिम्स व्हायरल होत आहे.
या मीम्स मध्ये डोनाल्ड यांची तुलना लहान मुलांसोबत केली जात आहे.
या मीम्स मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असून सध्या #diaperdon ट्रेंडीगवर आहे.
काही मिम्समध्ये तर डोनाल्ड यांनी डायपर घातलेला दाखवलंय.
तर काही मीम्स मध्ये त्यांना सन्यासी दाखवत आहे.
या मिम्सवर नेटकरी अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.
काही मिम्समध्ये त्यांनी डायपर न घातल्याने डाग लागल्याचे दाखवले आहे.
एका मीम्स मध्ये ट्रम्प तुमचा ख्रिसमस पुन्हा छान जाओ असे सांगतोय.