Facts : मुलांना Kiss करताना मुली डोळे का मिटतात?

| Sakal

स्त्री किस करताना नेमके डोळे का मिटते याचा विचार तुम्ही कधी केलाय का?

| Sakal

त्यामागे नेमकं काय कारण आहे ते जाणून घेऊया.

| Sakal

किस करताना तिच्या डोळ्यांत ते क्षण साठवून घेण्यासाठी मुली किंवा स्त्रिया डोळे मिटतात.

| Sakal

पुरुष किस करत असताना स्त्रियांना तो क्षण अगदी मनापासून डोळ्यात आणि मनात साठवून ठेवायचा असतो त्या डोळे मिटतात.

| Sakal

तुम्ही अनेक सिनेमांमध्येसुद्धा किसींग सीन बघत असाल.

| Sakal

तिथेसुद्धा अभिनेत्री किस करताना कायम डोळे मिटून असतात.

| Sakal

तो क्षण मुलींना किंवा स्त्रियांना कायम त्यांच्या डोळ्यांत दिसावा अशी भावना त्यामागे असते.

| Sakal