जेसीबी आणि क्रेनला पिवळाच रंग का देतात?

| Sakal

जेसीबी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येकानेच कधीना कधी पिवळ्या रंगातील जेसीबी पाहिलेलं असतंच.

| Sakal

पण तुम्हाला माहिती आहे का की जेसीबी आणि क्रेनला पिवळा हाच रंग का दिला जातो?

| Sakal

याच्यामागे काय कारण आहे, या वाहनांना दुसरा कोणता रंग का दिला गेला नाही. चला जाणून घेऊयात..

| Sakal

जेसीबीला आदीपासून पिवळा रंग देण्यात आलेला नाही आधी या वाहनाचा रंग वेगळा होता.

| Sakal

५० च्या दशकात जेव्हा जेसीबी तयार करण्यात आली तेव्हा याला लाल आणि पांढरा रंग देण्यात आला.

| Sakal

पण या रंगावरून वाद झाला की हे वैज्ञानिक दृष्ट्या योग्य नाहीत म्हणून त्यांचा रंग बदलण्यात आला. बऱ्याच वादानंतर जेसीबी आणि बुलडोजर्ससाठी पिवळा रंग निवडण्यात आला.

| Sakal

खरेतर पिवळा रंग हा कमर्शियल कंस्ट्रक्शनचे प्रतिक आहे, बांधकाम क्षेत्रात या रंगाचा मोठ्या प्रमाणत वापर होतो.

| Sakal

पिवळा रंग ठेवण्यामाग हा रंग लवकर डोळ्यात भरतो हे देखील एक कारण सांगितले जाते.

| Sakal

कंस्ट्र्क्शन साइटवर असा रंग असणे आवश्यक असते जेणेकरून तो दूरून देखील सहज दिसेल.

| Sakal