मांजरीचे रडणं अशुभ का मानलं जातं?

| Sakal

शकुन शास्त्रानुसार मांजर घरातून बाहेर पडून रडत असेल तर ते अभुश मानलं जातं.

| Sakal

मांजरीचं रडणं हे सूचित करतं की घरातील सदस्यांवर काही मोठे संकट येणार आहे.

| Sakal

आपल्या आयुष्यात घडणार्‍या अनेक घटनांना शकुन आणि अपशकुन सोबत जोडून पाहिलं जातं.

| Sakal

मांजरी घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. 

| Sakal

तंत्र-मंत्राचे पालन करणारे मांजरीला काळ्या शक्तीचे प्रतीक मानतात.

| Sakal

शकुन शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या शुभ आणि अशुभ दर्शवतात.

| Sakal

मांजरीचे रडणे हे काहीतरी चुकीचं घडणार आहे, याचे संकेत देणार राहतं.

| Sakal

घरात मांजराचा वारंवार प्रवेश करणे अशुभ मानले जाते. 

| Sakal

मांजराच्या रडण्याचा आवाज खूप भीतीदायक असतो त्यामुळे मनात भीती निर्माण होते.

| Sakal

मांजरीने डाव्या बाजूने रस्ता ओलांडणे देखील अशुभ मानले जाते. 

| Sakal

मांजर येऊन घरात ठेवलेले दूध गुपचूप प्यायले तर ते संपत्तीच्या नाशाचे लक्षण मानले जाते.

| Sakal