Makar Sankranti : मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात?

सकाळ डिजिटल टीम

मकरसंक्रांतीला काळा रंग आवर्जून परिधान केला जातो.

Makar Sankranti | sakal

मकर संक्राती दरम्यान थंडी खूप असते. अशात काळ्या रंगाची वस्त्रे ऊष्णता शोषून घेते त्यामुळे शरीरास उब मिळते.

Makar Sankranti | sakal

त्यामुळे या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे.

Makar Sankranti | sakal

त्यामुळे मकर संक्रातीला स्त्रिया खास करुन आवडीने काळ्या साड्या नेसतात.

Makar Sankranti | sakal

नवविवाहित वधूला पहिल्या संक्रांतीला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिले जातात.

Makar Sankranti | sakal

त्यामुळे मकर संक्रातीला काळ्या वस्त्राची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते.

Makar Sankranti | sakal

जरी भारतीय संस्कृतीमध्ये काळ्या रंगाला अशुभ मानलं जातं तरी मकर संक्राती या सणाला काळा रंग आवडीने परिधान केला जातो.

Makar Sankranti | sakal

‘मकर’ हा शब्द मकरराशीला संबंधित आहे, तर ‘संक्रांती’ याचा अर्थ संक्रमण असा आहे.

Makar Sankranti | sakal

एक राशीला सोडून दुसर्‍या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेस संक्रांती म्हणतात. 

Makar Sankranti | sakal

या वर्षी पंचाग नुसार मकर संक्रांती १५ जानेवारीला साजरी केली जाणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Makar Sankranti | sakal