Sadashiv Peth: पुण्यातली सदाशिव पेठ येवढी फेमस का आहे?

दत्ता लवांडे

सदाशिव पेठ ही पुण्यातील एकूण पेठांपैकी एक आहे

Sadashiv Peth

जुन्या शहरातील या भागाला सदाशिवराव भाऊंचे नाव देण्यात आले.

Sadashiv Peth

पानिपतच्या लढाईमध्ये सदाशिवराव भाऊंना वीरगती प्राप्त झाली.

Sadashiv Peth

त्यानंतर ह्या पेठेला सदाशिव पेठ असे नाव देण्यात आले.

Sadashiv Peth

ही पेठ पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात मोडते. या पेठेत मराठी ब्राह्मण वस्ती जास्त प्रमाणात आहे

Sadashiv Peth

पुणेरी पाट्यांची संख्या या भागात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. त्यामुळे सदाशिव पेठ जास्त चर्चेत असते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sadashiv Peth