डेनिमची जीन्स हा सर्वांचाच अवडता पोशाख आहे.
जीन्सचा इतिहास सुमारे २०० वर्षांचा आहे.
या रोज वापरणाऱ्या जीन्सबद्दल अनेक सवाल उपस्थित होत असतात.
कधी लहान खिसा तर कधी पॉकेटवरील छोटे बटण.
तर जीन्सच्या पॉकेटवर छोटे बटण का असतात?
या बटणांना rivets म्हणतात.
ज्याचा उपयोग खिशाला ताकद देण्यासाठी केला जात असे.
छोट्या खिशामध्ये अधिक सामान ठेवले जायचे त्यामुळे त्या खिशाला ताकद येण्यासाठी rivets लावले जात.