Men in Formal Dress: मुलींना Formals घातलेली मुलं का आवडतात?

सकाळ डिजिटल टीम

मुलं फार्मल्समध्ये खुप सोबर आणि नीटनीटके दिसतात.

फॉर्मल्समध्ये मुलांचं व्यक्तिमत्त्व खुलून दिसतं.

फॉर्मल्समध्ये मुलं खूप समजूतदार दिसतात.

फॉर्मल्समध्ये मुलं जबाबदार वाटतात.

फॉर्मल्समध्ये मुलं स्मार्ट वाटतात.

फॉर्मल्समध्ये मुलं कॉन्फीडन्ट वाटतात.

कोणत्याही समस्येला तोंड देण्याची क्षमता असल्याचा विश्वास मुलींना वाटतो.

त्यामुळे मुली मुलांकडे अधिक आकर्षित होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men in Formal Dress