हल्ली दाढी वाढविण्याचा नवा ट्रेंड सुरू आहे. दाढीकडे एक फॅशन स्टेटस म्हणून बघितलं जातं.
काही महिलांचे मते दाढी वाढवल्याने काही लोकांचे पुरुषत्व उठून दिसते.
दाढीमध्ये पुरूषांचा अॅटिट्युड दिसतो. जो महिलांना प्रचंड आवडतो.
दाढी वाढवणारे मुलं महिलांना जेन्टलमन वाटतात.
पण महत्त्वाचं म्हणजे महिलांना योग्य शेप मध्ये वाढवलेली दाढी आवडते.
एवढंच काय तर महिलांना दाढी वाढवणारे आणि सोबतच त्या दाढींची तितक्याच तत्परेतेने काळजी घेणारे पुरूष आवडतात.
विशेष म्हणजे दाढी ठेवणारे मुलं किंवा महिलांना अधिक आकर्षित करतात. त्यात चष्मा आणि योग्य ड्रेसिंग सेन्स महिलांना अधिक आकर्षित करतं