Winter Health : ५५ च्या वरच्या लोकांनी या गोष्टी फॉलो कराव्याच

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात ऋतू बदल आणि गारठ्याने ज्येष्ठांना अनेक शारीरिक त्रासांना सामोरे जावं लागतं.

Winter Health | esakal

जर या काळातही हेल्दी, उत्साही आणि आनंदी रहायचं असेल तर काही गोष्टी फॉलो करायलाच हव्यात.

Winter Health | esakal

सतत उबदार कपडे घालावे. आणि अंग गार पडू देवू नये. म्हणजे सांधेदूखी होत नाही.

Winter Health | esakal

तेलकट पदार्थ खाणं टाळावं.

Winter Health | esakal

कोवळ्या उन्हात बसावं. व्हिटॅमीन डी घ्यावं.

Winter Health | esakal

हळदीचं दूध प्यावं, प्रथिनयुक्त आहार घ्यावा.

Winter Health | esakal

सूप, तीळ, शेंगदाणे यांचा आहारात समावेश ठेवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Winter Health | esakal