Winter Health : अशी घ्या हिवाळ्यात त्वचेची काळजी

| Sakal

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्यावर काही घरगुती उपाय करणे आवश्यक ठरते.

| Sakal

दिवसातून दोन वेळा त्वचेला मॉइश्चराइजर लावा.

| Sakal

आठवड्यातून दोन-तीन वेळा स्क्रब करा.

| Sakal

चेहऱ्याला रोज बदामाचे तेल आणि खोबरेल तेल लावा.

| Sakal

कोमट पाण्याने आंघोळ करा.

| Sakal

पुरेसे पाणी प्या.

| Sakal

पिकलेल्या केळ्यामध्ये मध मिसळून चेहऱ्याला लावा.

| Sakal

पपई आणि मध एकत्र करून १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा व नंतर कोमट पाण्याने धुआ.

| Sakal