Winter Health Tips : हिवाळ्यात कोरड्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे सोपे उपाय 

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यातील त्वचेची काळजी उन्हाळ्यातील त्वचेच्या काळजीपेक्षा फार वेगळी असते.

Winter Health Tips Simple solutions to keep dry skin hydrated in winter | Esakal

कारण हिवाळ्यात आपली त्वचा लवकर कोरडी होते.

Winter Health Tips Simple solutions to keep dry skin hydrated in winter | Esakal

हिवाळ्यात, हीटर्स आणि ब्लोअर्सची उबदार हवा त्वचा कोरडी करते आणि हवेतील कमी आर्द्रतेमुळे त्वचा कोरडी आणि घट्ट होऊ शकते.

Winter Health Tips Simple solutions to keep dry skin hydrated in winter | Esakal

नियमितपणे जास्त तेलाचा वापर केल्याने तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. 

Winter Health Tips Simple solutions to keep dry skin hydrated in winter | Esakal

हायड्रेटिंग क्लीन्सरचा वापर करावा. हे त्वचेला स्वच्छ करणे आणि ताजेतवाने करणे आहे. 

Winter Health Tips Simple solutions to keep dry skin hydrated in winter | Esakal

हिवाळ्यात त्वचा कोरडी ठेवण्यासाठी तुम्ही  सीरमचा देखील वापर करू शकता. 

Winter Health Tips Simple solutions to keep dry skin hydrated in winter | Esakal

हिवाळ्यात आपण सूर्यप्रकाशाला टाळू शकत नाही.

Winter Health Tips Simple solutions to keep dry skin hydrated in winter | Esakal

हिवाळ्यात कोरडेपणामुळे त्वचेला तडे, सुरकुत्या आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.