Winter Recipe : मुलांसाठी बनवा हेल्दी टेस्टी गाजर फ्रेंच फ्राइज

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात चांगले चविष्ट गाजर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे गाजरांपासून आरोग्यासाठी उत्तम पण तेवढेच चटपटीत टेस्टी गाजर फ्राइज मुलांसाठी तुम्ही बनवू शकतात.

Winter Recipe | esakal

साहित्य - २-३ गाजर, १/४ टीस्पून काळी मिरी पावडर, १ टीस्पून कॉर्न स्टार्च, चवीनुसार मीठ, तेल

Winter Recipe | esakal

कृती - गाजर धुवून फ्राइजच्या आकारात कापून घ्या.

Winter Recipe | esakal

३ मिनीटं पाण्यात उकळवून घेऊन बाहेर काढा, गार होऊ द्या.

Winter Recipe | esakal

एका भांड्यात कॉर्न स्टार्च, काळी मिरेपूड, मीठ घालून नीट मिक्स करा. त्यात गाजर घोळा.

Winter Recipe | esakal

मग गरम तेलात छान गोल्डन रेड रंग येईपर्यंत तळून घ्या. अतिरीक्त तेल शोषण्यासाठी टिश्यू पेपरवर ठेवा.

Winter Recipe | esakal

गाजर फ्राइज तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मेयोनिज सोबत खाऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Winter Recipe | esakal