Women Facts : महिलांच्या शरीराची संबंधित हे फॅक्ट्स वाचून व्हाल हैराण

| Sakal

महिलांचा फिटनेस

महिलांचं शरीर फार गोष्टींना सामोरे जात असतं. तरी मात्र त्या फिट असतात.

| Sakal

महिलांशी संबंधित काही फॅक्ट्स

तुम्ही कधी विचार केलाय का महिला एवढ्या शारीरिक समस्यांना सामोरे जात असूनसुद्धा स्वत:ला एवढं फिट कसं ठेवतात ते. त्याबाबत आज आपण जाणून घेऊया.

| Sakal

महिलांना दारू लवकर चढते

महिलांना पुरुषांच्या तुलनेत दारू सहजपणे यासाठी चढते कारण त्यांना बॉडीमध्ये वॉटर टिशू असतात.

| Sakal

घाम

महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी घाम येतो.

| Sakal

पाणी

महिलांच्या शरीरात 55% टक्के पाणी असते. तर पुरुषांच्या शरीरात 65% पाणी असते. त्यामुळे महिलांना कमी घाम येतो.

| Sakal

लिपस्टिक

महिला एका दिवसांत १.८ किलो लिपस्टिक खाऊन घेते. हे त्यांच्या अॅबझॉर्बिंग पॉवरमुळे शक्य आहे.

| Sakal

इम्युनिटी

महिलांची इम्युन सिस्टिम पुरुषांच्या तुलनेत फार जास्त असते.

| Sakal

फ्लेक्झिबल

महिलांचं शरीर इतर वस्तूच्या तुलनेत जास्त फ्लेक्झिबल असतं.

| Sakal