Summer Collection : बायकांनो उन्हाळ्यात साड्यांचं हे कूल कलेक्शन हवंच

साक्षी राऊत

ट्रेंडी साडी कलेक्शन

उन्हाळ्यात लग्नात जाण्यासाठी महिलांजवळ साड्यांचं हे स्पेशल कलेक्शन असायलाच हवं.

Summer Collection

कॉटन साड्या

उन्हाळ्यात फार उष्णता असल्याने घाम सोकून घेणाऱ्या कॉटनच्या साड्या सेलिब्रिटीसुद्धा घालतात.

खणाची साडी

कॉटन साड्यांमध्येही भरपूर प्रकार आहेत. त्यातील खणांच्या साड्यांचा प्रकार सध्या फॅशन ट्रेंडमध्ये महत्वाचा आहे.

Summer Collection

ब्लॅक कॉटन साडी

कॉटनची ब्लॅक साडी कोणत्याही महिलेच्या अंगावर उठून दिसते. तेव्हा जवळच्या कार्यक्रमात या साड्या बायका आवर्जून वापरतात.

Summer Collection

प्रिंटेड कॉटन साडी

कॉटनच्या साड्या उन्हाळ्यात घालायला आणि कॅरी करायला फार कंफर्टेबल वाटतात.

Summer Collection

ट्रॅडिशनल कॉटन साडी

लग्नामध्ये हलकी साडी नेसायची असेल तर अशा प्रकारच्या साड्या तुम्ही वियर करू शकता.

Summer Collection

कॅज्युअल साडी

कॉटनच्या कॅज्युअल साड्याही महिलांवर भारी दिसतात.

Summer Collection

कॉटनच्या साड्यांचे हल्ली बरेच प्रकार बाजारात दिसून येतील. तुम्हाला हवी ती ट्रेंडी साडी तुम्ही विकत घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Summer Collection