World First Mobile Phone : एवढी होती जगातल्या पहिल्या मोबाईल फोनची किंमत

सकाळ डिजिटल टीम

जगातला पहिला मोबाईल फोन

आधी जे तंत्रज्ञान अत्यंत महागडं असतं नंतर ते अत्यंत स्वस्त होतं. पण त्यावेळी त्या तंत्रज्ञानाची क्रेझ प्रचंड असते

World First Mobile Phone

मोबाईल आला तेव्हा तो प्रचंड महागडा होता. वजनदार होता. वायरलेस होता. त्याची किंमतही खूप होती

World First Mobile Phone

मोबाईल फोनचा स्मार्ट फोन होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत रोचक आहे.अनेक दशकापूर्वी पहिला मोबाईल फोन विकला गेला होता

World First Mobile Phone

मोबाईल फोन इंजिनीअर मार्टिन कुपर यांनी तयार केला होता. मार्टिन कुपर यांनी 1973 मध्ये हा मोबाईल बनवला होता

World First Mobile Phone

जगातील पहिला मोबाईल फोन अमेरिकेत विकला गेला होता . जगातील पहिल्या मोबाईल फोनची किंत 2500 पाऊंडस होती. म्हणजे जवळपास 4 हजार डॉलर. म्हणजेच आजच्या काळातील 2.5 लाख रुपये

World First Mobile Phone

या मोबाईलचं वजन जवळपास 2 किलो होतं. तो खिशात ठेवून चालणं अशक्य होतं

World First Mobile Phone

या मोबाईलची बॅटरी खांद्यावर लटकवून चालावे लागे. हा मोबाईल चार्ज करण्यासाठी 10 तास लागायचे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World First Mobile Phone