World Saree Day : सनी लिओनीचे साडीतले फोटो पाहिलेत का?

| Sakal

आज जागतिक साडी दिवस आहे.

| Sakal

त्यानिमित्ताने आज विविध साड्यांच्या प्रकारांची चर्चा सुरू आहे.

| Sakal

त्यानिमित्ताने आज विविध प्रकारच्या साड्यांची चर्चा सुरू आहे.

| Sakal

तसंच अभिनेत्रींच्या साडीतल्या लूकचीही चर्चा आहे.

| Sakal

अभिनेत्री सनी लिओनी आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे.

| Sakal

पण तिलाही साडीची भुरळ पडली आहे.

| Sakal

अनेक कार्यक्रमांना, फोटोशूट्ससाठी ती साडी नेसते.

| Sakal

काही वेळा साडीतही सनीचा बोल्ड अंदाज दिसून येतो.

| Sakal