World Sleep Day : तुमची झोपण्याची पद्धत सांगते पर्सनॅलिटी

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकालाच रिलॅक्स झोपायला आवडतं. आणि प्रत्येकाची पद्धतही वेगवेगळी असते.

Sleeping Position | esakal

असं म्हणतात तुमच्या स्वभावानुसार किंवा मनाच्या स्थितीनुसार तुमची झोपण्याची पद्धत असते.

Sleeping Position | esakal

म्हणजेच तुम्ही कसे झोपतात यावरून तुमच्या स्वभावाचा अंदाज बांधता येतो.

Sleeping Position | esakal

सरळ ताठ झोपणे - ही लोक महत्वाकांक्षी, गंभीर, मेहनती, कामसू असतात.

Sleeping Position | esakal

हात वर पाय पसरून झोपणे - अशा व्यक्ती बिन्धास्त पण विश्वासू असतात. ते मैत्रीत, प्रेमात दगा देत नाहीत. कमिटमेंट पाळतात, पाठीशी उभे राहतात.

Sleeping Position | esakal

पालथे झोपून एक पाय जवळ घेणे - हे लोक झोपताना खूप जागा घेतात. यांना रिस्क घ्यायला आवडते, शांत बसू शकत नाहीत. मनात सतत विचार सुरू असतात.

Sleeping Position | esakal

दोन्ही हात डोक्याखाली पाय जवळ - याला बेबी पोझीशन म्हणतात. असे लोक लाजाळू असतात. मते मांडायला घाबरतात, हळवी आणि चटकन रडणारे असतात.

Sleeping Position | esakal

सुपरमॅन पोझिशन - अशा लोकांना क्रिटीसाइज केलेलं आवडत नाही. रिस्क घ्यायला आवडत नाही. संकटापासून लांब पळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sleeping Position | esakal