Wrist Tattoo Designs : पहा एकापेक्षा एक भारी टॅटू डिझाइन्स

सकाळ डिजिटल टीम

सध्या तरुणाईंमध्ये टॅटू गोंदवून घेण्याची प्रचंड मोठी क्रेझ आहे.

Wrist Tattoo Design | sakal

अशात आम्ही तुम्हाला काही टॅटू डिझाइन्स सांगणार आहोत.

Wrist Tattoo Design | sakal

टॅटू गोंदवण्याच्या आधी डिझाइन सिलेक्ट करणे हे खूप महत्त्वाचं असतं.

Wrist Tattoo Design | sakal

तुम्ही या काही टॅटू डिझाइन गोंदवू शकता.

Wrist Tattoo Design | sakal

तुम्ही धार्मिक नाव, आई वडिलांचं नाव, पार्टनरचं नाव किंवा स्वत:चं नावही गोंदवू शकता.

Wrist Tattoo Design | sakal

तुम्ही एखादा मेसेज किंवा शब्दही गोंदवू शकता.

Wrist Tattoo Design | sakal

एकापेक्षा एक भारी डिझाइन्सही तुम्ही गोंदवू शकता.

Wrist Tattoo Design | sakal

परमानेंट टॅटू गोंदवण्यापूर्वी विचारपूर्वक गोंदवा कारण हा टॅटू कधीच पुसला जात नाही. मरेपर्यंत सोबत असतो.

Wrist Tattoo Design | sakal

बाकी शरीराच्या पार्टपेक्षा टॅटू मनगटावर अनेकजण गोंदवतात.

Wrist Tattoo Design | sakal

कारण मनगटावरील टॅटू अधिक आकर्षित दिसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wrist Tattoo Design | sakal