Year Ender: २०२२ मध्ये या कलाकारांनी थाटला संसार

सकाळ डिजिटल टीम

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न यावर्षात सर्वाधिक चर्चेत राहिले.

Alia Marriage

मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी जानेवारी २०२२ मध्ये लग्न केले.

Mouni Marriage

अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चढ्ढा हे ऑक्टोबरमध्ये लग्नबंधनात अडकले.

ali faizal Marriage

करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांनीही या वर्षी लग्न केले.

karishma Marriage

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरचे लग्न देखील चर्चेत राहिले.

Farhan Marriage

मोहित रैना आणि आदिती शर्मा यांनी १ जानेवारीला लग्न केले.

Mohit Marriage

गायक कनिका कपूरने गौतम हाथीरमानीशी याच वर्षी लग्न केले.

Kanika Marriage

प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश २०२२ मध्ये विवाह बंधनात अडकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nayantara Marriage