चुरा लिया है तुमने जो दिल को! 'इशि मां' चा कहर Divyanka Tripathi

Vaishali Patil

 'ये है मोहब्बतें' फेम दिव्यांका त्रिपाठी ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Divyanka Tripathi

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे प्रसिद्ध जोडपे प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे.

Divyanka Tripathi

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया सोशल मीडिया सक्रिय आहेत.  

Divyanka Tripathi

दिव्यांका आणि विवेक यांची भेट एकता कपूरच्या 'ये है मोहब्बतें' या हिट शोच्या सेटवर झाली होती.

Divyanka Tripathi

या शोमध्ये दिव्यांका आणि करण पटेल मुख्य भूमिकेत होते.

Divyanka Tripathi

हा सर्वात लोकप्रिय शो होता आणि त्यातुन तिला 'इशि मां' हा ओळख मिळाली.

Divyanka Tripathi | esakal

 दिव्यांका आणि विवेकने त्याच वर्षी 8 जुलै 2016 रोजी भोपाळमध्ये लग्न केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divyanka Tripathi | Esakal