Savings : म्हातारपणी कोणापुढे हात पसरण्याची गरज नाही, फक्त हे करा

साक्षी राऊत

उतायवयात काम करण्याची उर्जा उरत नाही, त्यामुळे सेविंग्ज आणि पेंशन महत्वाची ठरते.

Old Age Savings | esakal

तेव्हा अशांनी हे काही उपाय जाणून घ्या.

Old Age Savings | esakal

जेणेकरून म्हातारपणी तुम्हाला कोणापुढे हात पसरायची गरज पडणार नाही.

Old Age Savings | esakal

1. APY - ज्यांचं वय हे 40 च्या आत आहे त्यांनी अटल पेन्शन योजनेचा लाभ घ्यावा म्हणजे 60 वर्षानंतर किमान 5000/- तरी पेन्शन आजीवन चालू राहील.

Old Age Savings | esakal

2. NPS - ही एक चांगली योजना आहे आपल्या कमावत्या वयातच ह्यामध्ये गुंतवणूक केलीत तर 60 वर्षानंतर तुमच्या गुंतवणूकिप्रमाणे पेन्शन चालू होईल जेणे करून दुसऱ्याकडे पैसे मागायची वेळ येणार नाही.

Old Age Savings | esakal

3. PMVVY-प्रधानमंत्री वय वंदन योजना ही एक अत्यंत चांगली योजना आहे जे निवृत्त झालेत व पीएफ स्वरूपात फंड आला असेल तर तो तुम्ही 15 लाखापर्यंत गुंतवणूक केलीत तर 8500–9000 रुपये पेन्शन 10 वर्षापर्यंत चालू होईल.

Old Age Savings | esakal

4. खाजगी कंपन्यांच्या अनेक चांगल्या स्कीमस आहेत पण त्या वेळोवेळी बदलत असतात त्या नेट वर बघव्यात.

Old Age Savings | esakal

वेळीच तुम्ही हे काही उपाय केलेत तर तुम्हाला उतारवयात पैशांसाठी कोणाकडेही हात पसरावे लागणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Old Age Savings | esakal