शनिवारवाडा बद्दलच्या 'या' अफवा माहिती आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

शनिवारवाडा

शनिवार वाड्याच्या अनेक अफवा प्रसिद्ध आहेत.

Shaniwar Wada

शनिवारवाडा

अमावस्येच्या रात्री शनिवार वाडामधून "काका मला वाचवा" असा आवाज येतो अशाही अफवा आहेत

Shaniwar Wada

शनिवारवाडा

म्हणून शनिवार वाड्यात पुणे मनपा ने संध्याकाळी ५:३० नंतर प्रवेश बंद केला आहे.

Shaniwar Wada

शनिवारवाडा

या वाड्यामध्ये बाजीरावांच्या महालात एका राजकुमाराची आत्मा भटकतं असते अशा अफवा आहेत

Shaniwar Wada

शनिवारवाडा

वाड्याच्या जवळच्या लोकांना त्यांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू येतो अशा अफवा आहेत

Shaniwar Wada

शनिवारवाडा

पेशव्याच्या राजकुमाराची षडयंत्र रचून हत्या केल्यामुळे त्याची आत्मा शनिवारवाड्यात भटकत असते अशा अफवा आहेत

Shaniwar Wada

शनिवारवाडा

पण यातील कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. अफवा या शेवटी अफवाच असतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaniwar Wada