
Sports Shoes For Women : क्वालिटीच दिसणार राव! असे स्पोर्ट्स शूज घातले तर मैत्रिणी जळून खाक होणार; पहा लिस्ट
कोणतेही साहसी खेळ खेळण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आत्मविश्वास आणि आरामदायक स्पोर्ट्स शूज. रोज व्यायाम करणे ही अनेकांची सवय बनली आहे. वॉक, रनिंग किंवा इतर व्यायाम करताना उत्तम क्वॉलिटीचे स्पोर्ट शुज वापरणं फार गरजेचं असतं. पायांना आराम मिळावा, त्यांच्यावर ताण येऊ नये यासाठी चांगले स्पोर्ट्स शूज निवडा. शिवाय, ते टिकाऊसुद्धा असायला हवेत. तरच, व्यायामातलं तुमचं सातत्य टिकून राहील.
सध्या महिलाही मोठ्या प्रमाणावर स्पोर्ट्स, ट्रेकिंग यासारख्या साहसी खेळात उत्साहाने सहभाग घेतात. त्यामूळे त्यांनाही आरामदायक स्पोर्ट्स शूजची नितांत गरज असते. स्पोर्ट्स शूज देशभरात सर्वाधिक पसंत केले जातात. कारण, त्यांचा दर्जा, सोल, शिलाई अतिशय उत्तम प्रकारची मानली जाते. महिलांचे रनिंग शूज फिटिंगमध्ये परफेक्ट आहेत. अनेक ब्रँडेड कंपन्या आहेत ज्यांचे स्पोर्ट्स शूज महिलांच्या पसंतीस उतरत आहेत.
तुम्हाला स्वतःसाठी शूज घ्यायचे असतील तर त्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामूळे नक्की काय घ्यावे याबद्दल गोंधळ उडतो.त्यामूळेच आज कोणते स्पोर्ट्स शूज बेस्ट आहेत जे तूम्हाला ऑनलाईन साईटवरून सहज खरेदी करता येतील. त्यांच्या किंमतीही अगदी कमी आहेत.
कॅम्पस वुमेन्स स्पोर्ट्स शूज
हे स्पोर्ट्स शूज आकर्षक असून याला युजर्सनी खूप चांगले रेटिंग दिले आहे. अमेझॉनकडे या लेडीज स्पोर्ट्स शूजचा परवडणाऱ्या किमतीत बेस्ट कलेक्शन आहे. तुम्ही त्यांना धावण्यासाठी, ऑफिसला जाण्यासाठीही ते परिधान करू शकता. यामध्ये तुम्हाला लेस अप क्लोजर आणि मिडीयम शू विड्थ मिळत आहे.
कॅम्पस वुमेन्स स्पोर्ट्स शूज किंमत: 934 रुपये.

एडिडास वुमेन्स शूज स्पोर्ट्स
एडिडास शूज महिलांमध्ये लोकप्रिय आहेत. त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचे हे शूज दिसायला अतिशय स्टायलिश आणि खास आहेत. अनेक महिला या स्पोर्ट्स शूज फॉर वुमनच्या प्रेमात पडल्या आहेत. हे अतिशय हलके वजनाचे आणि आरामदायक लेडीज स्पोर्ट्स शूज आहे.
एडिडास वुमेन्स शूज स्पोर्ट्स किंमत – 4289 रूपये

रेड टेप वुमन्स स्पोर्ट्स शुज
रेड टेप वुमन्स स्पोर्ट्स शुज या स्पोर्ट्स शूजला युजर्सनी 4.5 स्टार रेटिंग दिले आहेत. ते आरामदायक आणि आकर्षक आहेत. या महिला शूज स्पोर्ट्सची क्वालीटीही बेस्ट आहे. हे शूज वजनाने हलके आणि दीर्घकाळ टिकून राहणारे आहेत. या रनिंग शूजचे वरचे आवरण नेटमध्ये बनलेले आहे.
रेड टेप वुमन्स स्पोर्ट्स शूज किंमत: 1,399 रूपये

एशियन वुमेन्स शूज स्पोर्ट्स शूज
स्लिप ऑन क्लोजर सोबत येणारे हे शूज सर्वाधिक सर्च केले जाणारे व वारपले जाणारे आहेत. महिलांसाठीच्या या स्पोर्ट्स शूजमध्ये तुम्हाला इथिलीन विनाइल एसीटेट सोल मिळतात. ज्यामुळे ते अधिक आरामदायी बनतात. या स्पोर्ट्स शूजमध्ये आणखी बरेच रंग आणि आकाराचे पर्याय उपलब्ध आहेत.
एशियन वुमेन्स शूज स्पोर्ट्स शूज किंमत : 639 रूपये
