बजेट में फिट 

बजेट में फिट 

बाइक्स एकीकडे ग्लॅमर आणि स्टाइल्सचा कोशंट वाढवत असल्या, तरी त्यांचा मूळ उद्देश आहे तो अर्थातच प्रवासाचा. रास्त किमतीमध्ये उपलब्ध होणाऱ्या आणि पेट्रोलची बचत करणाऱ्या बाइक्स म्हणजे ‘बजेट बाइक्स’नाही सध्या मोठी मागणी आहे. अशा काही बजेट बाइक्सवर एक नजर टाकू. 

हिरो एचएफ-डिलक्स 
इंजिन ९७.२ सीसी 
वजन ११२ किलो 
पेट्रोल टाकी क्षमता ९.६ लिटर्स 
टायर्स ट्युबलेस 
किंमत ४८,५८५ ते ५८,६०० रुपये (एक्स-शोरूम, पुणे) 

बजाज सीटी १०० 
इंजिन १०२ सीसी 
वजन ११५ किलो 

पेट्रोल टाकी क्षमता १० लिटर्स 
टायर्स ट्युब 
किंमत ४५,२७४ - ५२,१८६ रुपये (एक्स-शोरूम, पुणे) 

टीव्हीएस एक्सएल १०० 
इंजिन ९९ सीसी 
वजन ८९ किलो 
पेट्रोल टाकी क्षमता ४ लिटर्स 
टायर्स ट्युब 
किंमत ३९,९९० ते ४७,१८२ रुपये (एक्स-शोरूम, पुणे) 

होंडा सीडी ११० ड्रीम 
इंजिन १०९ सीसी 
वजन ११२ किलो 
पेट्रोल टाकी क्षमता ९.१ लिटर्स 
टायर्स ट्युबलेस 
किंमत ६५,५९४ ते ६६,५९४ रुपये (एक्स-शोरूम, पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com