हॅचबॅक कारच्या विश्वात...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जुलै 2020

छोट्या कुटुंबासाठी आदर्श, सुटसुटीत, चांगले मायलेज देणाऱ्या या गाड्यांवर जुलैमध्ये काही आकर्षक ऑफर्सही मिळत आहेत.जुलै महिन्यात या कारमध्ये काही चांगले ऑप्शन आले असून, त्याची माहिती आपण घेऊ...

भारतातील मध्यमवर्गीयांचा कारचा आवडता सेगमेंट म्हणजे हॅचबॅक. छोट्या कुटुंबासाठी आदर्श, सुटसुटीत, चांगले मायलेज देणाऱ्या या गाड्यांवर जुलैमध्ये काही आकर्षक ऑफर्सही मिळत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

या सेगमेंटमधील कारच्या किमती साधारण २.८३ लाखांपासून १४.१४ लाखांपर्यंत असून, त्यात मारुती, हुंदाई, रनॉल्ट, टाटा व फोक्सवॅगन या कंपन्यांच्या हॅचबॅक कारचा समावेश होतो. जुलै महिन्यात या कारमध्ये काही चांगले ऑप्शन आले असून, त्याची माहिती आपण घेऊ...

Image may contain: text that says "कारचे नाव टाटा टिॲगो इंजिन ११९९ सीसी रेनॉल्ट क्चीड पॉवर ७९९ ग्राउंड क्लिअरन्स ૮૪.૪ बीएचपी ६००० आरपीएम ९९९ सीसी १७० मिलीमीटर ६७ बीएचपी 4400 आरपीएम किंमत वैशिष्टये १६० मिलीमीटर ४.६ते ६.६ लाख रुपये टाटाने कीटूसेप्टी' अशी जाहिरात करीत आपल्या टिॲगो हॅचबकचे नवे मॉडेल बाजारात आणले आहे. ३.०४ते १७लाख रुपये रेनॉल्टने आपल्या बहचर्चित 'क्वीड' माडेलचे 'आरएक्सएल ट्रीम' हेव्हर्जन लाच केले आहे."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about world of hatchback cars

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: