झूम... : ‘फॅमिली मॅन’साठी एमयूव्ही

Four-Wheeler
Four-Wheeler

आजच्या तरुणाईला एसयूव्ही अर्थात स्पोर्ट्‌स युटिलिटी व्हेईकलचे मोठे आकर्षण आहे. मात्र, एखाद्या मोठ्या फॅमिलीला एकत्र मोठा व आरामदायी प्रवास करण्यासाठी गरज पडते ती एमयूव्ही म्हणजेच मल्टी युटिलिटी व्हेईकलची. लुक, भरपूर स्पेस, इंजिन आदी सर्वच बाबतीत एमयूव्ही एसयूव्हीसारखीच असते. फरक असतो तो ‘ऑफ रोड’ ड्रायव्हिंगचा. एमयूव्ही ऑफ रोडसाठी बनविलेल्या नसतात. मात्र, फॅमिली मॅन असलेल्यांसाठी ती खूपच सोयीची ठरते. जाणून घेऊयात भारतातील काही एमयूव्हींबद्दल...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा

  • इंजिन : २६९९ सीसी
  • बीएचपी : १६४
  • सीट्स : ७
  • किंमत : १६.२६ ते २४.३३ लाख रुपये

मारुती एक्सएल ६

  • इंजिन : १४६२ सीसी
  • बीएचपी : १०३.२
  • सीट्स : ६
  • किंमत : ९.८४ ते ११.५१ लाख रुपये

किया कार्निव्हल

  • इंजिन - २१९९ सीसी
  • बीएचपी - १६४
  • सीट्स - ९
  • किंमत - २४.९५ ते ३३.९५ लाख रुपये

रेनॉल्ट  ट्रिबर

  • इंजिन - ९९९ सीसी
  • बीएचपी - ७२
  • सीट्स - ६
  • किंमत - ५.१२ ते ७.२६ लाख रुपये

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com