'रेडमी नोट'ची 9वी आवृत्ती

ऋषिराज तायडे
बुधवार, 18 मार्च 2020

अधिक मोठ्या स्क्रीनची बाजारात क्रेझ असल्याने शाओमीनेही हाच कित्ता गिरवत ६.६७ इंची स्क्रीनचा ‘नोट ९ प्रो मॅक्‍स’ आणि ‘नोट ९ प्रो’ हे नवे मोबाईल भारतात सादर केले.

अधिक मोठ्या स्क्रीनची बाजारात क्रेझ असल्याने शाओमीनेही हाच कित्ता गिरवत ६.६७ इंची स्क्रीनचा ‘नोट ९ प्रो मॅक्‍स’ आणि ‘नोट ९ प्रो’ हे नवे मोबाईल भारतात सादर केले. दोन्ही मोबाईलमध्ये अनेक बाबतीत साम्य असून, केवळ कॅमेरा आणि मेमरी क्षमतेत फरक आहे. केवळ या दोन फीचर्सनुसार दोन्ही मोबाईलच्या किमतीत दोन ते तीन हजार रुपयांचा फरक आहे. रेडमीने यापूर्वी सादर केलेल्या ‘रेडमी ८ प्रो’च्या तुलनेत अधिक बॅटरी आणि मोठा डिस्प्ले या व्यतिरिक्त अन्य कोणतेही वेगळे फीचर्स या मोबाईलमध्ये दिले नाही.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Redmi note 9 pro Redmi note 9 pro Max