दिल्लीत पहिली कार आणि फोन खरेदी कुणी केलेली? सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल तुम्हाला माहितीय का?

सूरज यादव

श्रीमंत व्यापारी

चांदणी चौकात राहणारे लाला चुन्नामल एकेकाळी दिल्लीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले जात होते.

chunnamal

|

Esakal

पहिली कार

१९०२ च्या सुमारास चुन्नामल कुटुंबाने दिल्लीतील पहिली मोटार कार खरेदी केल्याचे सांगितले जाते.

chunnamal

|

Esakal

पहिला फोन

दिल्लीतील पहिला टेलिफोन चुन्नामल यांच्या हवेलीत बसवण्यात आल्याचा उल्लेख आढळतो.

chunnamal

|

Esakal

भव्य हवेली

चांदणी चौकातील त्यांची हवेली एक एकर परिसरात पसरलेली असून तीन मजल्यांची आहे.

chunnamal

|

Esakal

कापड व्यापारी

चुन्नामल आणि त्यांचे कुटुंब मुघल काळापासून ब्रोकेड आणि कापडाच्या व्यापारात सक्रिय होते.

chunnamal

|

Esakal

ब्रिटिश काळ

१८५७ च्या उठावानंतर ब्रिटिश सत्तेच्या काळात चुन्नामल यांची संपत्ती आणि प्रभाव वाढल्याचे सांगितले जाते.

chunnamal

|

Esakal

सरकारी जबाबदारी

१८६२ मध्ये दिल्लीची पहिली नगरपालिका स्थापन झाली तेव्हा चुन्नामल यांची म्युनिसिपल कमिशनर म्हणून नियुक्ती झाली.

chunnamal

|

Esakal

वारसा

आजही चुन्नामल कुटुंबाची दहावी पिढी या ऐतिहासिक हवेलीत राहत असून तिचा वारसा जपते.

chunnamal

|

Esakal

महाबळेश्वरपासून जवळचा समुद्र किनारा कोणता? जाणून घ्या अंतर आणि मार्ग

Beaches Near Mahabaleshwar

|

Sakal

इथं क्लिक करा