सूरज यादव
संन्यास घेतल्यानंतर व्यक्ती संसारातील मोह-माया आणि कौटुंबिक आसक्ती सोडून आध्यात्मिक जीवनाचा मार्ग स्वीकारते.
Sanyasi
Esakal
संन्यास घेण्याच्या धार्मिक विधीमध्ये व्यक्ती पूर्वाश्रमातील जबाबदाऱ्या आणि कर्मकांडांचा त्याग करण्याचा संकल्प करते.
Sanyasi
Esakal
काही पारंपरिक संन्यास परंपरांमध्ये संन्याशाने स्वतः अंत्यसंस्कार किंवा श्राद्धविधी करू नयेत, अशी मान्यता आहे.
Sanyasi
Esakal
प्रत्येक संप्रदायाचे नियम सारखे नसतात. त्यामुळे गुरु आणि मठाच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेतला जातो.Esakal
Sanyasi
Esakal
काही धर्मशास्त्रीय परंपरांमध्ये संन्याशाला पूर्वाश्रमातील कर्मकांडांपासून मुक्त मानले जाते.
Sanyasi
Esakal
संन्याशाने ब्रह्मचर्य पाळणे, वैयक्तिक संपत्तीचा मोह सोडणे आणि साधे जीवन जगणे अपेक्षित असते.
Sanyasi
Esakal
संन्यासी भौतिक सुखांचा त्याग करून साधना, ध्यान, जप आणि आध्यात्मिक अभ्यासाला प्राधान्य देतो.
Sanyasi
Esakal
संन्यास म्हणजे केवळ घर सोडणं नाही तर मनातील मोह आणि अहंकाराचाही त्याग करणं होय.
Sanyasi
Esakal
Train Water Source
Sakal