सकाळ डिजिटल टीम
भारतीय गोलंदाजाने टाकला सीजनमधला सर्वात वेगवान चेंडू १५४.२ किमी वेगाने थक्क केलं सगळ्यांना!
Ashok Sharma
esakal
गुजरात टायटन्सचा अशोक शर्मा चर्चेत आलाय त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना १५४.२ किमी वेगाने बॉल टाकला.
Ashok Sharma
esakal
पायात बूट नाही. म्हणून चप्पल घालून प्रॅक्टिस केली. तरीही १४०+ वेगाने बॉल टाकणारा हा मुलगा आज IPL मध्ये चमकत आहे.
Ashok Sharma
esakal
शेतकरी कुटुंबातून आलेला हा खेळाडू त्याच्यासाठी मोठ्या भावाने स्वतःचं क्रिकेट सोडलं आणि अशोकचं स्वप्न पूर्ण केल.
Ashok Sharma
esakal
३ वर्षांपूर्वी क्रिकेट सोडलं होतं आणि सरकारी नोकरीची तयारी सुरू केली त्याचबरोबर वडिलांना शेतीत मदत तो करत होता.
Ashok Sharma
esakal
टॅलेंट हंटमध्ये बदललं आयुष्य चप्पल घालूनच १४० किमी वेगाने बॉल टाकला. इथूनच त्याच नशीब पालटलं.
Ashok Sharma
esakal
दुखापत असूनही त्याने हार मानली नाही. राजस्थानविरुद्ध १५४.२ किमी वेगाने गोलंदाजी केली. त्याच डेल स्टेननेही कौतुक केलं.
Ashok Sharma
esakal
९० लाखांत घेतलेला खेळाडू आज गुजरातसाठी ‘कोटींचा हिरा’ ठरतोय.
Ashok Sharma
esakal
AXAR PATEL NAME STORY
esakal